!! पाण्याचा एकही थेंब वाहून(वाया) जाऊ देनार नाही,,!!
!! पाण्याचा एकही थेंब वाहून(वाया) जाऊ देनार नाही,,!!
!! पाण्याचा एकही थेंब वाहून(वाया) जाऊ देनार नाही,,!
प्रत्येक थेंब आढवून जमिनीत मुरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मोठ्या जिद्दीने धैर्याने अपेक्षेने धडपडत राहनार ,,
!! तीहेरी पाणी आढवण्याचा यशस्वी प्रयोग साध्य ,,! !
ज्या ओसाड माळरानावर मी गेल्या चार वर्षांपासून रात्रनदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून नैसर्गिकरित्या पाणी भरून घेण्यासाठी मी माझ्या श्रमदानातून भांडी तयार करत होतो ,, त्या ठीकाणी आज संध्याकाळच्या वेळी दमदार संततधार पाऊसाने हाजेरी लावली ..सर्वत्र पाणी च पाणी झाले,,
झाडाच्या बुडक्यालगत त्रीकोनिआकाराचे खड्डे आळी खांदून घेऊन त्यामध्ये उंचवट्यावरून उताराच्या दिशेने वाहून येनारे पाऊसाचे पाणी पाण्याबरोबर वाहत येनारी माती तयार केलेल्या भांड्यात येऊन झाडाच्या बुडक्या लगत स्थीर झाली ,, ते पाणी धरणीमाईच्या उदरात मुरवले.एकही थेंब वाया जाऊ दिला नाही . यामुळे मला
खूप समाधान व आनंद होत आहे , तहान शमली ,,,,,,,,,
या आनोख्या प्रयोगातून मी तीहेरी यशस्वीरित्या फायदा करून घेतला . ,, 1 ) वाहून वाया जानारे पाणी अढवू मुरवले ,, 2) पाण्याबरोबर नैसर्गिक खतयुकत्त वाहून जानारी माती शास्त्रशुद्धपद्धतीने आढवली ,, 3 ) आणी लावलेल्या झाडाला नैसर्गिकरित्या जास्तीजास्त प्रमाणात पाणी पोशक द्रव्य खतयुक्त सुपीक कसदार माती उपलब्ध झाली झाड नैसर्गिक पध्दतीने वाढू लागले ,,
!! पाणी माती आढवली ,, झाड लावले ,, झाड जगवले ,,!!
आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे ,,. मी केलेल्या कष्टाचे चीज झाले .. हा तीहेरी प्रयोग महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी श्रमकरी निसर्गप्रेमींनी करणे गरजेचे आहे .. पर्यावरण संवर्धन निसर्ग संवर्धन करण्यासाठी अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे आहे ,,

!! रोहित।रक्षीता !!
जलयोद्धा निसर्गप्रेमी ,, 9503070900
7620042739 ,,




