Breaking
ब्रेकिंग

दोन आठवड्यात उत्तर द्या…… मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय

0 1 0 3 3 0

अवमान याचिका

मुंबई उच्च न्यायालय

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत 18 dec 2018 ला मा उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला होता व त्यात अनेक आदेश दिले होते
त्यांची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून मी अवमान याचिका दाखल केली त्याची सुनावणी काल मा मुख्य न्यायाधीश अलोक आराधे आणि मा संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर झाली.
नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपा आणि लिंबाजी भड mpcb यांना या पूर्वीच नोटिसा दिल्या होत्या
राज्य सरकारने आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी 2 आठवडे मुदत द्यावी म्हणून विनंती केली ती न्यायालयानं मान्य केली
मनीषा खत्री आणि मनपा यांना आपले म्हणणे मांडायचे असल्यास 2 आठवडे दिले.

तसेच MIDC चे प्रादेशिक अधिकारी श्री दीपक पाटील यांना न्यायालयाने नोटीस काढून 2 आठवड्यात उत्तर द्यावे असे आदेशीत केले

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे