ब्रेकिंग
कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने नूतन जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार
0
0
7
2
6
9
कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने नूतन जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार
कोपरगाव :- प्रतिनिधी
अहमदनगर शहर सहकारी बँक येथे पार पडलेल्या असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोपरगावचे सत्येन सुभाष मुंदडा यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली.
कोपरगावच्या सुपत्राची जिल्हा बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली म्हणून कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन ,एस पी कुलकर्णी , आदिनाथ ढाकणे , अनुप कातकडे , सागर रोडे , जितेंद्र नाईकवाडे अतुल शिंदे, सुनिल कुटे सर आणि प्रमोद पंडोरे यांनी सत्कार केला व कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
आपल्या आई गोदावरी ला स्वच्छ व सुंदर ठेऊ या.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य
0
0
7
2
6
9