ब्रेकिंग
संत ज्ञानेश्वर माऊली च्या ७४९ व्या जन्मदिवसा निमित्ताने डॉ नामदेव शास्त्री महाराज यांचे आळंदी येथे किर्तन संपन्न.
0
0
4
7
8
9
संत ज्ञानेश्वर माऊली च्या ७४९ व्या जन्मदिवसा निमित्ताने डॉ नामदेव शास्त्री महाराज यांचे आळंदी येथे किर्तन संपन्न.
दि. २६.८.२०२४ रोजी संत ज्ञानेश्वर माऊलीचा ७४९ वा जन्मदिवस समाधी मंदिर आळंदी येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला गेला. सदर शुभ समयी ह.भ.प डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी, भगवान गडाचे महंत यांचे जाहिर किर्तन झाले. महाराजांनी जयाचिया व्दारी सोन्याचा पिंपळ ह्या अभंगावर सुंदर प्रबोधन केले. या प्रसंगी हजारों भाविकांच्या साक्षीने आळंदी देवस्थान ने अहवान केले की माऊलींचे ७५० वे जन्म वर्ष हे सुवर्ण वर्षे म्हणून संपूर्ण विश्वात साजरे करावे.
यावेळी ह.भ.प.निरंजनदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
0
0
4
7
8
9