ब्रेकिंग
अजिनाथ ढाकणेचा सत्कार संपन्न
0
0
4
7
8
9
अजिनाथ ढाकणेचा सत्कार संपन्न
कोपरगाव :- प्रतिनिधी
परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगांव यांचा वतीने अजिनाथ ढाकणेचा सत्कार संपन्न झाला
सविस्तर माहिती अशी आहे की गोदावरी शुक्राचार्य या नावाने नवीन पोर्टल न्यूज चालू केल्याबद्दल आज शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट च्या वतीने माझा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर प्रमुख सचिन परदेशी तसेच उपप्रमुख प्रसाद परहे अन्नपूर्णा शोभाताई कुलकर्णी व गुरु राकेश भणगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी परम् सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून शुभेच्छा देण्यात आल्या.
???? जय गोदामाई जय त्र्यंबकराज ????
0
0
4
7
8
9