ब्रेकिंग
सौ रश्मी संजय आर्या यांनी पर्यावरण पूरक 6 किलो गुळापासून बनविला गणपती बाप्पा
0
0
4
7
8
9
सौ रश्मी संजय आर्या यांनी पर्यावरण पूरक 6 किलो गुळापासून बनविला गणपती बाप्पा
आमचा गुळाचा गणपती बाप्पा…… गुळपासून पासून बनवलेला पर्यावरण पूरक गणपती बाप्पा मी आणि माझ्या पतीने स्वतः घरी बनवलेला आहे आज 10 वा दिवस आहे आणि गुळ एकदम मस्त आहे अजून मी जास्त करून मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे सुशोभीकरण वर नाही कारण पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदीला पाणी नाही जे पाणी आहे ते तर खूप खराब आहे आणि आधीच नदीवर बऱ्याच मूर्ती अशा खंडित भग्न अवस्थेत पडलेल्या बघून खूप वाईट वाटलं त्यामुळे ही संकल्पना डोक्यात आली आणि मी आणि माझ्या पतीने हा गणपती बनविला. गणपती बनविताना आम्ही साचांचा वापर केला आहे कारण हाताने बनविण्याचा प्रयत्न केला पण गुळ हा विरघळ होता बाप्पा ची मूर्ती साकारण्यासाठी आम्हाला 6 किलो गुळ लागलेला आहे.
0
0
4
7
8
9