Breaking
ब्रेकिंग

साईबाबा कॉर्नर येथे नवीन झालेल्या पाण्याच्या टाकीला परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नामकरण करण्यात यावे

0 1 0 3 3 0

कोपरगाव नगरपरिषदेने काही महिन्यांपूर्वी वरील विषयाचा ठराव मंजूर केलेला आहे परंतु त्यावरती अंमलबजावणी करण्यात आलेली नाही
मुख्याधिकारी साहेब आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात वरील विषय आपणास माहित असून तुमच्याच निदर्शनामध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे परंतु त्या पाण्याच्या टाकीला परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नामकरण अजूनही झालेले नाही,
कोपरगाव शहर व तालुक्याला एक धार्मिक वारसा खूप मोठा आहे तो वारसा जपण्यासाठी पुढे नेण्यासाठी वरील विषय एक छोटेसे पाऊल ठरू शकते याची जाणीव आपणास व आम्हाला नक्कीच आहे,
सदर विषय आपण पुढील आठ दिवसात मार्गी लावावा ही आपणास विनंती करत आहोत,
*सदर विषय पुढील आठ दिवसात मार्गी न लागल्यास आम्हाला कोपरगाव नगरपरिषदे समोर ठिय्या आंदोलन करावे लागेल,*
ही परिस्थिती येऊ नये यासाठी आपण वरील विषय पुढील आठ दिवसात त मार्गे लावावा ही विनंती

निवेदन देण्यासाठी सचिन परदेशी, प्रसाद पर्ह, आदिनाथ ढाकणे, विशाल राऊत, महेंद्र दादा नाईकवाडे आणि नितिन चव्हाण आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे