मराठवाडा वाळवंटाच्या दिशेने :- ISFR चा धक्कादायक अहवाल
मराठवाडा वाळवंटाच्या दिशेने :- ISFR चा धक्कादायक अहवाल
मराठवाडा वाळवंटाच्या दिशेने :- ISFR चा धक्कादायक अहवाल
कोपरगाव:- प्रतिनिधी 3.1.2025 नुकताच ISFR चा अहवाल प्रदर्शित झाला…यानुसार महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामध्ये जंगले नाहीसे होत आहेत… परंतू हे सांगण्यासाठी कोणत्याही रिपोर्ट ची आवश्यकता नाही.. पूर्वीच्या काळापासून मराठवडा विभागात जंगले नगण्य होती.. त्यामध्ये येथील लोकांनी प्रचंड वृक्षतोड केली व आजही ते करत आहेत…सर्वत्र उजाड डोंगरे व माळराने दिसत आहेत…मागील काहीं वर्षात बागायती शेतीमध्ये असणारी झाडेही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तोडली आहेत.. आजही शेती बागायती करण्याच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड सुरू आहे… यांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही… मराठवाडा विभगात वन जमिनिवरती झाडें लावण्यास सरकारला अपयश आलेले आहे… यामुळे पूधील काहीं वर्षात मराठवाडा वाळवंट होइल यात काहीं शंका नाही… हे रोखण्यासाठी आपण लढत आहोत… आता ही आणीबाणीची वेळ आहे… आता जर प्रचंड प्रमाणात वृक्ष संगोपन झाले नाही तर आपण कोणीच राहणार नाहीत… यांमुळे बालाजी फाउंडेशन सर्वांना आवाहन करत आहे जागृत बना…पर्यावरण चळवळीत सक्रिय बना… वृक्ष संगोपन कार्यात स्वतःला जे शक्य असेल ती मदत करा .
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य